Santosh Deshmukh Case: मकोका म्हणजे काय? कधी लावला जातो?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाल्मीक कराड

संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडला मकोका लावण्यात आला आहे.

Walmik Karad | Instagram

मकोका म्हणजे काय?

मकोका म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या

Walmik Karad | Instagram

गुन्हेगारी नियंत्रण

1999 मध्ये मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा तयार करण्यात आला.

Walmik Karad | Instagram

गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा

संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आणला आहे.

Walmik Karad | Instagram

गुन्हे

आरोपींवर दहा वर्षांत दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असेल तर मकोका लावला जातो.

Walmik Karad | Instagram

मकोका कधी लावला जातो?

खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मकोका लावला जातो.

Walmik Karad | Instagram

आरोपींना जामीन नाही

मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही.

Walmik Karad | Instagram

पोलिसांचा तपास

पोलिसांना सलग 180 दिवस तपासासाठी वेळ मिळतो.

Walmik Karad | Instagram

कबुली जबाब

आरोपीचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो.

Walmik Karad | Instagram

शिक्षा

5 वर्षे ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड मकोकाअंतर्गत द्यावा लागतो.

Walmik Karad | Instagram

Next: सतत डोकं का दुखतं? जाणून घ्या ही '४' कारणं

Headache | yandex
येथे क्लिक करा