Kukur Tihar Festival: बापरे! येथे चक्क कुत्र्यांची केली जाते पूजा, काय आहे 'कुकुर तिहार' सणामागचा इतिहास?

Manasvi Choudhary

रूढी - परंपरा

आपल्या देशात अनेक विविध रूढी - परंपरा, सण-उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक परंपरेमागे खास इतिहास असतो. असाच एक सण नेपाळमध्ये साजरा होतो ज्याचं नाव आहे कुकुर तिहार आहे.

Kukur Tihar Festival

कुकुर तिहार सण

'कुकुर तिहार' हा सण अनोख्या पद्धतीने साजरा होतो. हा सण पाहून तुम्हाला ही नक्कीच आश्चर्य वाटेल.

Kukur Tihar Festival

कुत्र्‍यांचा सण

नेपाळमध्ये कुकुर तिहार हा सण कुत्र्‍यांचा सण म्हणून ओळखला जातो. या सणाच्या दिवशी नेपाळमध्ये कुत्र्‍यांना आदर, त्यांची विशेष काळजी घेतात.

Kukur Tihar Festival

यमराजाचा दूत

हिंदू धर्मात, कुत्र्‍यांना मृत्यूची देवता यमराजाचे दूत मानले जाते. असे मानतात की, कुत्रे यमराजाचे दूत असून ते मृत आत्म्यांना पाताळात पोहोचतात.

Kukur Tihar Festival

एकनिष्ठतेचा सन्मान

कुत्रा हा माणसांचा सर्वात एकनिष्ठ सोबती मानला जातो. कुत्रा हा घराचे रक्षण करतो म्हणून अनेकजण घरात कुत्रा पाळतात.

Kukur Tihar Festival

गुणांचा सन्मान

कुकुर तिहार हा सण कुत्र्यांच्या या गुणांचे सन्मान करतो म्हणून हा सण कुत्र्‍यांच्या आदराप्रती साजरा केला जातो.

Kukur Tihar Festival | yandex

पूजेची पद्धत

कुकुर तिहार या सणाच्या दिवशी कुत्र्‍यांना स्वच्छ अंघोळ घालून त्यांच्या कपाळावर टिळा लावून पूजा केली जाते त्यांना हार फुले घातले जातात. त्यांच्या आवडीचे पदार्थ खास खाऊ घातले जातात.

Kukur Tihar Festival | google

NEXT: Watermelon Storage Tips: कापलेला कलिंगड फ्रिजमध्ये ठेवायचा की नाही? जाणून घ्या

येथे क्लिक करा,...