Sakshi Sunil Jadhav
भारतात खिचडी सगळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते.
खिचडीसाठी डाळ आणि तांदूळ आवश्यक असतात. त्याने झटपट उत्तम आहार तयार होतो.
खिचडी हा शब्द इंग्रजीत जवळपास सारखाच वापरला जातो. सर्वसामान्यतः "Khichdi" हा शब्द आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा वापरला जातो.
खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? हे अद्याप जास्त व्यक्तींना माहित नाही.
खिचडीला इंग्रजीत Hotchpotch असं म्हणतात.
खिचडी २५०० वर्षापेक्षा आधीपासून खाल्ली जाते.
कधी कधी ती वर्णनात "spiced rice and lentil dish" किंवा "Indian savory porridge" अशा प्रकारे सांगतात.