Surabhi Jayashree Jagdish
आपण दररोज मराठी बोलताना अनेकदा इंग्रजी शब्दांचा वापर करतो.
आपण वापरत असलेले शब्द असे असतात ज्यांचा मराठीतील वापरातील शब्द आपल्याला माहिती नसतो.
आपल्या या शब्दांची इतकी सवय झालेली असते की, त्यांचा मराठी शब्द आपल्याला सांगणं कठीण होतं.
रोज ऑफिसमध्ये तुम्ही काम करता. यावेळी जास्त काम हे आपलं किबोर्डवर असतं.
तुम्ही दररोज वापरत असलेल्या या किबोर्डला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का?
किबोर्डला मराठीत काय म्हणतात असं विचारलं तर अनेकांना याचं उत्तर देता येणार नाही
किबोर्डला मराठीमध्ये कळफलक किंवा कळपाट असं म्हटलं जातं.