Johnny Lever Birthday: जॉनी लिवरचे खरे नाव काय आहे? जाणून घ्या

Dhanshri Shintre

चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये

जॉनी लिवर गेल्या चार दशकांपासून बॉलिवूडमध्ये आहेत आणि त्यांच्या विविध पात्रांमुळे प्रेक्षकांना नेहमीच भरभरून हसू मिळवले आहे.

कारकिर्दीला सुरुवात

जॉनी लिवरने १९८५ मध्ये 'तुम पर हम कुरबान' चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर सतत यश मिळवले.

विनोदी कलाकार

जॉनी लिवर चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि विनोदी कलाकार आहेत, पण हे नाव त्यांचे खरे नाव नाही, हे तुम्हाला माहित आहे का?

वाढदिवस

आज १४ ऑगस्ट रोजी जॉनी लिवरचा ६८ वा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या खऱ्या नावाची माहिती घेऊया.

खरे नाव

जॉनी लिवरचे खरे नाव जॉन प्रकाश राव जनुमाला आहे. त्यांच्या वडिलांनी हिंदुस्तान लिवरमध्ये काम केले, त्यामुळे त्यांना हे टोपण नाव मिळाले.

मिमिक्री

खरं तर, जॉनी लिवर त्यांच्या वडिलांसोबत ऑफिसमध्ये जाऊन लोकांना कलाकारांची मिमिक्री करून हसवण्याचा अनुभव घेत असे.

टोपण नाव

लोकांना जॉनीची मिमिक्री आवडली, त्यामुळे ते त्याला ऑफिसमध्ये जॉनी लिवर म्हणू लागले आणि हे टोपण नाव प्रसिद्ध झाले.

NEXT: वयाच्या पन्नाशीनंतरही बॉलीवूडवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री

येथे क्लिक करा