ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनयाची आणि नृत्याची क्विन म्हणून माधुरी दीक्षितला ओळखले जाते. ती वयाच्या ५०+ वर्षानंतरही बॉलीवूडमधील एव्हरग्रीन अॅक्टर आहे.
ऐश्वर्या राय हिनं "मिस वर्ल्ड" चा अवॉर्ड पटकावला आहे. संपूर्ण जग तिच्या सौंदर्यावर फिदा आहे.
रवीना टंडनला बॉलीवूडची ग्लॅमरस क्वीन म्हणून आळखले जाते. तीने तीच्या अभिनयामुळे फक्त बॉलीवूडमध्ये नाही तर प्रेक्षकांच्या मनाततही कायमचं स्थान मिळवलं आहे.
तब्बूला समजूतदार आणि संवेदनशील अभिनेत्री म्हणून नाव मिळाल आहे.तब्बूने नेहमीच ट्रेंडपेक्षा वेगळ्या आणि धाडसी भूमिका निवडल्या.
बॉलिवूडची एक अत्यंत प्रसिद्ध आणि स्टायलिश अभिनेत्री, जिने आपल्या अभिनय आणि ग्लॅमरच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये एक खास स्थान निर्माण केलं आहे.
शिल्पा शेट्टी एक ग्लॅमरस आणि स्टाइलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या आकर्षक आणि सोज्वळ लुक्सने तिला एक स्टाईल आयकॉन बनवलं आहे.
मलाइका आरोरा ही तीच्या बोल्ड फॅशन सेंन्स आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. ‘मुन्नी बदनाम हुई’ आणि ‘हाइ हिल्स’ यांसारख्या गाण्यांनी तिला ‘डान्स आयकॉन’ बनवलं.
प्रीतीचे आकर्षण अजूनही कायम आहे कारण तिने तिच्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत.