Aashiqui 3: 'आशिकी 3'मध्ये पुन्हा दिसणार आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी?

Shruti Vilas Kadam

निर्माता आणि दिग्दर्शकांची इच्छा


‘आशिकी २’चे दिग्दर्शक मोहित सुरी यांनी आदित्य आणि श्रद्धा दोघांनाही पुन्हा एकत्र काम करायला आवडेल, असे स्पष्ट केले आहे

Aashiqui 3

एक उत्तम स्क्रिप्ट असावी


मोहित सुरी म्हणतात की “मला ही जोडी पुन्हा घेऊन येण्यात आनंद होईल, पण त्यासाठी ‘आशिकी २’पेक्षा भारी स्क्रिप्ट असावी”.

Aashiqui 3

‘आशिकी ३' साठी दडपण

‘आशिकी २’ची यशानंतर त्याच्या तोडीस चित्रपट करणे गरजेचे असल्यामुळे मला याचा तिसऱ्या भागाचे दडपण आहे.

Aashiqui 3

निर्मातींचे निर्णय महत्वाचे


मोहितने स्पष्ट केले की शेवटी निर्णय निर्मिती कंपनी / प्रोड्यूसरवर अवलंबून असेल.

Aashiqui 3

‘साय्यारा’चं आशिकी 3

‘साय्यारा’ हा मूळतः ‘आशिकी ३’ या नावाखाली बनवण्यात येणार होता.

Aashiqui 3

आदित्य आणि श्रद्धा


या चित्रपटात जर पुन्हा आदित्य आणि श्रद्धा असेल तर हा चित्रपट नक्कीचं सुपरहिट ठरेल.

Aashiqui 3

काम सुरु होण्यास वेळ


या चित्रपटाची चर्चा सुरु असली तरी स्क्रिप्ट फाइनल होण्यापासून ते चित्रपटातील कास्टिंगची सुरुवात अजून झाली नाही.

Aashiqui 3

Aneet Padda: सैयारा फेम अनीत पड्डाने या आधी कोणती कामे केली आहेत? जाणून घ्या

Aneet Padda
येथे क्लिक करा