Shruti Vilas Kadam
सध्या 'सायारा' चित्रपटामुळे चर्चेत असलेली अनीत पड्डा एका जुन्या टीव्ही जाहिरातीत दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
अनेक नेटकऱ्यांनी व्हिडिओ पाहून तीच 'सायारा'मधील अभिनेत्री असल्याचे ओळखले आणि कमेंट्समध्ये आश्चर्य व्यक्त केले.
अनितने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात टीव्ही आणि डिजिटल जाहिरातींमधून केली.
तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.
२०२२ मध्ये 'सलाम वेंकी' चित्रपटात एक छोटी भूमिका केली.
२०२४ मध्ये 'बिग गर्ल्स डोन्ट क्राय' मध्ये मोठी भूमिका साकारली.
२०२५ मध्ये तिची अंदाजे एकूण संपत्ती ५० लाख ते १ कोटी रुपये आहे.
अनित या चित्रपटाच्या प्रचंड यशामुळे बॉलिवूडची नवी स्टार बनली आणि तिला "नॅशनल क्रश" म्हणून ओळखले जाऊ लागले.