Shruti Vilas Kadam
अहान पांडे आणि अनीत पड्डा सारखे नवोदित चेहरे चित्रपटात घेण्यामागचा दिग्दर्शकाचा विचार योग्य होता.
कथेत प्रामाणिकपणा असेल, तर प्रेक्षक सहज कनेक्ट होतात, असे निर्माते म्हणतात.
दिग्दर्शकांनी स्पष्ट सांगितले की, मोठ्या स्टारपेक्षा गोष्ट अधिक प्रभावी असणे गरजेचे असते.
चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयाला भिडायला हवा, त्यासाठी प्रेम, संघर्ष आणि विविध भावनांचा समतोल ठेवता यायला पाहिजे.
सौंदर्य दृश्य आणि उत्तम साऊंडट्रॅक हे चित्रपट यशात मोलाची भूमिका बजावतात.
आजच्या काळातील प्रेक्षक स्मार्ट आहेत, त्यांना नवीन दृष्टिकोन हवा असतो त्यांच्या आवडीनुसार कंटेट असायला पाहिजे.
सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेटकऱ्यांच्या कलेने प्रमोशन केल्यास चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.