ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या सध्या आपल्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का, हार्दिक पंडयाची एकूण संपत्ती किती, जाणून घ्या.
भारतातील श्रीमंत क्रिकेटरांच्या यादीमध्ये ऑलराउंडर हार्दिक पंड्याचे देखील नाव सामील आहे.
रिपोर्टनुसार, हार्दिक पंड्याची एकूण संपत्ती ११.४ मिलियन डॉलर्स म्हणजेच ९५ कोटीपेक्षाही अधिक आहे.
पंड्या क्रिकेट शिवाय जाहीरातीमधून देखील कमाई करतो.
हार्दिक सोशल मीडियावरुन देखील कोटींची कमाई करतो.
हार्दिक पंड्या बीसीसीआयच्या सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये A श्रेणीत आहे. यामध्ये खेळाडूला वर्षाला ५ कोटी मिळतात.
पंड्याकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. यामध्ये रॉल्स रॉयल्स, लेम्बोर्गिनी ह्युराकन ईवीओ कारचा समावेश आहे.