Nia Sharma: अबब! कोट्यवधींची मालकीण, नियाची महिन्याची कमाई माहितीये का?

Rohini Gudaghe

निया शर्मा

निया शर्मा टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्येही काम करते.

Nia Sharma Birthday | Instagram

सुहागन चुडैल आणि लाफ्टर शेफ

सध्या ती सुहागन चुडैल आणि लाफ्टर शेफमध्ये काम करत आहे.

Actress nia | Instagram

एकूण संपत्ती

निया शर्माची अंदाजे एकूण संपत्ती ७० ते ७५ कोटी रुपये आहे.

Nia Sharma Birthday | Instagram

निया शर्माची मासिक कमाई

निया शर्माची मासिक कमाई ५५ ते ६० लाख रुपये असल्याचं सांगितलं जातं.

Suhagan Chudail Fame Nia Sharma | instagram

निया

निया टेलिव्हिजनमध्ये काम करून तसेच मॉडेलिंगमधून पैसे कमावते.

Nia Sharma | niasharma90

पिवळ्या रंगातील वनपीस

नियाने लाफ्टर शेफच्या सेटवरील पिवळ्या रंगातील वनपीसमधील फोटो शेअर केलाय.

Nia Sharma Net Worth | Instagram

Disclaimer

हा लेख फक्त माहितीसाठी आहे. सामकडून कोणताही पाठपुरावा केला जात नाही.

Nia Sharma | Instagram/@niasharma90

NEXT: गुलाबी साडी अन्... अमृताचं घायाळ करणारं सौंदर्य!

amruta look | Instagram
येथे क्लिक करा...