Amruta Khanvilkar: गुलाबी साडी अन्..., अमृताचं घायाळ करणारं सौंदर्य!

Rohini Gudaghe

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी चित्रपट धर्मवीर २ च्या ट्रेलर रिलीज लॉंच इव्हेंटला हजेरी लावली.

अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. | Instagram/ @amrutakhanvilkar

गुलाबी रंगाची पैठणी

यावेळी अमृताने गुलाबी रंगाची पैठणी घातली होती.

Amruta saree | Instagram

अमृताचा लूक

मोकळे केस, कपाळावर टीकली आणि गळ्यात नेकलेस असा अमृताने लूक केला होता.

amruta look | Instagram

अमृताचे डोळे

अमृताचे डोळे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते.

अमृता तिच्या फोटोमुळे नेहमी चर्चेत असते. | Instagram/ @amrutakhanvilkar

अमृता

अमृता तिच्या अभिनयाच्या जोरावर सातासमुद्रापार प्रसिद्ध झालीय.

अमृता खानविलकरचा मोठा चाहता वर्ग आहे. | Instagram/ @amrutakhanvilkar

अभिनय आणि नृत्य

अभिनय आणि नृत्य कौशल्याने ती प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

Amruta | Instagram

अमृता खानविलकर

अमृता खानविलकरने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

NEXT: 'चिंब भिजलेले, रुप सजलेले', पुजाचं वेड लावणारं सौंदर्य!

Pooja Sawant | Instagram
येथे क्लिक करा...