Pooja Sawant:'चिंब भिजलेले, रुप सजलेले', पुजाचं वेड लावणारं सौंदर्य!

Rohini Gudaghe

पूजा सावंत

'अधीर मन झाले' फेम अभिनेत्री पूजा सावंत नेहमीच चाहत्यांच्या मनावर राज्य करते.

Marathi Actress Pooja Sawant Shared Photoshoot | Instagram

पावसामधील फोटशूट

पूजाने तिचं पावसामधील फोटशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलंय.

Marathi Actress Pooja Sawant Photoshoot | Instagram

पूजा

मोकळे केस, अन् गर्द निळ्या साडीत पूजा कमालीची सुंदर दिसतेय.

Marathi Actress Pooja Sawant | Instagram

पावसातील फोटो

या फोटोंमध्ये पूजा चिंब भिजलेली आहे. तिने वेगवेगळ्या पोज देत फोटो काढले आहेत.

Pooja Sawant Shared Photoshoot | Instagram

चाहते घायाळ

पूजाचा हा अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.

Marathi Actress Pooja Sawant Photos | Instagram

कॉतील अदा

गर्द निळी साडी अन् पूजाच्या कॉतील अदा चाहत्यांना भूरळ पाडत आहे.

Actress Pooja Sawant | Instagram

कमेंट्स आणि लाईक

पूजा सावंतच्या या पावसातील फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईकचा वर्षाव सुरू आहे.

Instagram

NEXT: या राशीच्या लोकांचं आज नशिब बदलणार, वाचा सविस्तर

Rashi Bhavishya 22 October 2023 | Saam TV
येथे क्लिक करा...