Rohini Gudaghe
नियाने जमाई राजा, एक हजारों में मेरी बहना है आणि नागिन ४ सारख्या टीव्ही शोमधून अभिनयाला सुरुवात केली होती.
अभिनयासोबतच निया तिच्या फिट फिगरसाठीही चर्चेत आहे.
निया वजन वाढू नये, म्हणून रोज सकाळी सर्वात आधी ब्लॅक कॉफी पिते. नंतर अंडी आणि ऑम्लेट खाते.
व्यायामानंतर ती एक ग्लास बीटरूट आणि गाजर खाते.
निया जेवनात भाजी आणि पोळीला जास्त प्राधान्य देते.
शूटदरम्यान निया बाहेरचे पदार्थ टाळत, ड्रायफ्रुट्स खाते.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही.