Shehnaaz Gill: पंजाबच्या कतरिनाच्या क्युट अदा...

Rohini Gudaghe

शहनाज कौर गिल

पंजाबच्या कतरिना कैफ म्हणजेच शहनाज कौर गिल नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Shehnaaz Gill Photos | Instagram

शहनाज गिल

बिग बॉस'नंतर पंजाबी फिल्म इंडस्ट्रीसोबतच बॉलिवूडमध्येही शहनाजने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय.

Shehnaj look | Yandex

नवा लूक

आता शहनाज तिच्या नव्या लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

Shehnaaz Gill news | Instagram

निळ्या रंगाचा ड्रेस

या फोटोंमध्ये शहनाज हलक्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Shehnaaz Gill Photo | Instagram

बबली स्टाईलमध्ये पोज

यादरम्यान तीने बबली स्टाईलमध्ये पोज दिलेल्या आहेत.

actress Shehnaaz Gill Photos | Instagram

शहनाज

शहनाज तिच्या हटके अंदाजामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे.

Shehnaj Gill Photo | Yandex

दिलखेचक अदा

या फोटोंमधील तिच्या दिलखेचक अदा चाहत्यांना वेड लावत आहे.

Model Shehnaj | Yandex

NEXT: वहिनीसाहेब 'या' खास ठिकाणी घेत आहेत सुट्टीचा आनंद, PHOTO

Dhanashree Kadgaonkar | Instagram
येथे क्लिक करा...