Dhanashree Kadgaonkar: वहिनीसाहेब 'या' खास ठिकाणी घेत आहेत सुट्टीचा आनंद, PHOTO

Rohini Gudaghe

धनश्री काडगावकर

टेलिव्हिजन रसिकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर.

Dhanashree Kadgaonkar Jaisalmer Vacation Photos | Instagram

लाडक्या वहिनीसाहेब

सध्या आपल्या लाडक्या वहिनीसाहेब जैसलमेरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.

Actress Dhanashree Kadgaonkar Jaisalmer Vacation Photos | Instagram

धनश्रीचं फोटोशूट

जैसलमेर गोल्डन फोर्टमध्ये केलेलं फोटोशूट धनश्रीने शेअर केलंय.

Dhanashree Kadgaonkar Jaisalmer Vacation | Instagram

कॅप्शन

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फोटोंना धनश्रीने जैसलमेर गोल्डन फोर्ट , पटवाओकी हवेली , बडा बाग छत्री असं कॅप्शन दिलंय.

Dhanashree Kadgaonkar Jaisalmer Photos | Instagram

व्हाईट आऊटफिट

गोल्डन फोर्टवर व्हाईट आऊटफिटमध्ये वहिनीसाहेब चांगल्याच कडक दिसत आहेत.

Dhanashree Vacation Photos | Instagram

चाहत्यांचं लक्ष

हटके पोज देत धनश्रीने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

Dhanashree Kadgaonkar Jaisalmer Vacation news | Instagram

कडक अभिनय

आपल्या कडक अभिनयाने धनश्रीने प्रेक्षकांवर वेगळी छाप निर्माण केलीय.

Beautifu dhanashtri | Instagram

NEXT: कुमकुम भाग्यमधील प्राची सध्या काय करते?

Mugdha Chaphekar | Instagram
येथे क्लिक करा...