इ़डलीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हमखास तुम्हाला उत्तर माहिती नसणार

Surabhi Jayashree Jagdish

सकाळचा नाश्ता

सकाळच्या नाश्त्याल्या हमखास अनेकांकडे इडलीचा बेत असतो.

हेल्दी

इडली हा जरी दक्षिण भारतीय पदार्थ असून तो तितकाच हेल्दी पर्याय मानला जातो.

तांदुळ आणि डाळ

इडली हा पदार्थ तांदुळ आणि डाळ यांच्या मिश्रणापासून तयार केला जातो.

इडलचीचं टेक्चर

मऊ आणि फ्लफी टेक्चरमुळे सर्वांनाच इडली खाण्यास आवडते.

इडली

पण, सगळ्यांना आवडणाऱ्या या इडलीला इंग्रजीत काय म्हणतात याची तुम्हाला कल्पना आहे का?

इंग्रजी शब्द

इडलीला इंग्रजीमध्ये “स्टिम राईस केक” असं म्हटलं जातं.

बनवण्याची पद्धत

या नावाने इडली बनवण्याच्या पद्धती आणि साधेपणाला अधोरेखित करण्यात येतं.

Brahma Muhurat: ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ कोणती आहे?

येथे क्लिक करा