'हॉटेल'ला मराठीमध्ये काय म्हणतात? १००% तुम्हाला उत्तर माहिती नसेल

Surabhi Jayashree Jagdish

इंग्रजी शब्द

इंग्रजीतील असे अनेक शब्द आहेत, ज्यांचा आपण दररोज वापर करतो. हे शब्द आपल्या रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग झाले आहेत.

अनेक शब्द

दररोज वापरणाऱ्या या शब्दांमध्ये मोबाईल, फ्रीज, फोन इत्यादीं सारखे शब्द असतात.

मराठी शब्द

मात्र या शब्दांचे मराठी अर्थ विचारले तर अनेकांना त्याबाबत माहिती नसते.

हॉटेल

असाच एक शब्द आहे 'हॉटेल'. हा शब्द आपण बरेचदा वापरतो.

मराठीत काय म्हणतात?

हॉटेल हा इंग्रजी शब्द असून तो रोजच्या भाषेत सहज वापरला जातो. पण याचा मराठी शब्द तुम्हाला माहितीये का?

भोजन वसतीगृह

हॉटेल्सना शुद्ध मराठी भाषेत 'भोजन वसतीगृह' असं म्हटलं जातं.

जिनियस नाही Parle-G बिस्कीटमधील 'G' चा अर्थ हा आहे, तुम्हालाही विश्वास बसणार नाही

Parle-G | saam tv
येथे क्लिक करा