Surabhi Jayashree Jagdish
Parle-G बिस्किट हे जवळपास सर्वांना माहितीये. लहान असो किंवा वृद्ध सर्वांनी हे बिस्कीट खाल्लं असेल.
पण Parle-G बिस्किटच्या नावात 'G' म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे का?
तुमचं उत्तर जिनियस असेल तर ते चुकीचं आहे. वास्तविक या 'जी' चा अर्थ काही वेगळाच आहे.
Parle-G मधील 'G' म्हणजे ग्लुकोज. पण बिस्किट पुन्हा लाँच केल्यानंतर त्याचा अर्थ बदलला.
सन 2000 पासून Parle-Gने 'G' म्हणजेच जिनियसची जाहिरात करण्यास सुरुवात केली.
1939 मध्ये जेव्हा हे बिस्कीट लॉन्च केलं गेलं तेव्हा त्याचं नाव 'पार्ले ग्लुकोज' होतं.