१० मिनिटांत तयार करा मधुमेही रूग्णांना फायदेशीर असणारी चटपटीत लाल चटणी, पाहा रेसिपी

Surabhi Jayashree Jagdish

आरोग्यासाठी फायदेशीर

मधुमेही रूग्णांसाठी टोमॅटो खूप फायदेशीर आहे. आरोग्यासाठी उत्तम अशी चटपटीत चटणी तुम्ही घरी सहज बनवू शकता.

टोमॅटोची चटणी

टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची गरज आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी चवदार चटणी बनवू शकता.

साहित्य

टोमॅटो, तिखट, लसूण, कोथिंबीर, हिंग, मीठ, तेल, मोहरी या सगळ्यांचा वापर यामध्ये होईल.

तेल गरम करा

कढईत घेऊन तेल गरम करून त्यात मोहरी घालावी. तसंच त्यात लसूण आणि तिखट टाकावं.

भाजलेले मसाले

टोमॅटोमध्ये भाजलेले मसाले घालून चांगले शिजवा. यावेळी टोमॅटोची चांगली पेस्ट तयार करा.

कोथिंबीर

भाजलेल्या टोमॅटोमध्ये तुम्हाला कोथिंबीर सोबत चांगली बारीक करावी लागेल.

मीठ आणि हिंग

चवीनुसार मीठ आणि हिंग वापरावं लागेल. अशा पद्धतीने तुमची गरमागरम टोमॅटो चटणी तयार आहे.

हिरवी मिरची

जर तुम्हाला चटणीमध्ये थोडा चटपटीतपणा हवा असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील घालू शकता.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तर पाकिस्तानचा कोण माहितीये का?

Pakistan bird | saam tv
येथे क्लिक करा