भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर तर पाकिस्तानचा कोण माहितीये का?

Surabhi Jayashree Jagdish

राष्ट्रीय पक्षी

प्रत्येक देशाचे राष्ट्रीय प्राणी आणि पक्षी असतात. भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे.

पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी

तुम्हाला पाकिस्तानच्या राष्ट्रीय पक्ष्याबद्दल माहिती आहे का? कदाचित पाकिस्तानच्या राष्ट्रीय पक्ष्याचं नाव तुम्हाला हसू येईल.

चकोर

पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी चकोर आहे. चकोरला इंग्रजीत Chukar Partridge म्हणतात.

सैतान पक्षी

चकोरला सैतान पक्षी असेही म्हणतात. कारण तो खूप वेगाने धावतो आणि पकडणं कठीण आहे.

रंग

चकोराचं शरीर गडद तपकिरी आणि पांढऱ्या रंगांचे मिश्रण आहे. त्यावर काळे आणि पांढरे पट्टे आहेत.

कुठे राहतो?

चकोरला डोंगरात राहायला आवडते आणि दगड आणि झुडपांमध्ये घरटं बनवतो.

भात की चपाती? तुमच्या आरोग्यासाठी पाहा काय योग्य आहे

rice or roti | saam tv
येथे क्लिक करा