Hantavirus Symptoms: 'हंटा व्हायरस' म्हणजे काय? शरीरात कसा परसतो? 'ही' 5 लक्षणे दिसल्यास व्हा सावध

Manasvi Choudhary

'हंटा व्हायरस'

सध्या 'हंटा व्हायरस' या आजाराची भिती वाढली आहे. या वायरसमुळे लोकांची चिंता दिवसेंदिवस वाढली आहे.

Hantavirus Symptoms

'हंटा व्हायरस' काय आहे?

'हंटा व्हायरस' नेमका काय आहे? या आजाराची लक्षणे कोणती आहेत? याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

VIRUS | yandex

विषाणूजन्य आजार

'हंटा व्हायरस' हा विषाणूजन्य गंभीर आजार आहे. जो उंदरामुळे होतो. उंदराच्या संपर्कात आल्याने हा आजार होतो.

Hantavirus Symptoms

उंदरापासून पसरणारा आजार

उंदारापासून माणसांमध्ये पसरणारा हा विषाणून उंदरांची लाळ, मूत्र आणि विष्ठेद्वारे शरीरात प्रवेश करतो.

Hantavirus Symptoms

कधी घ्याल काळजी

जर तुमच्या घरात उंदीर असतील तर तुम्हाला काळजी घेणे महत्वाचे आहे.

Hantavirus Symptoms

सुरूवातीचे लक्षणे

तीव्र थकवा, स्नायूदुखी, ताप, थंडी, डोकेदुखी, चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे ही 'हंटा व्हायरस' ची सुरूवातीची लक्षणे आहेत.

Hantavirus Symptoms

डॉक्टरांना कधी द्याल भेट?

सततचा खोकला, छातीत जडपणा जाणवणे, फुफ्फुसांमध्ये पाणी साचणे ही लक्षणे दिसल्यास तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Hantavirus Symptoms

अशी घ्या काळजी

1) 'हंटा व्हायरस' पासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी तुम्ही घराची व आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता राखणे महत्वाचे आहे.

2) तुमच्या घरात उंदीर येणार नाही याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

3) स्वयंपाकघरातील अन्नपदार्थ व्यवस्थित झाकूण ठेवावे. कोणतेही पदार्थ उघडे ठेवू नका.

Hantavirus Symptoms

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: Moringa Leaves Benefits: शरीराची शक्ती वाढवतात 'ही' औषधी पाने, दररोज अशाप्रकारे खाल्ल्यास होईल फायदा

Moringa Leaves Benefits
येथे क्लिक करा...