Women Hair Care Routine: स्त्रियांनी केस धुताना काय काळजी घ्यावी?

Manasvi Choudhary

केस धुणे

स्त्रियांनी केस धुताना काय काळजी घ्यावी?

Women Hair Care Routine | yandex

आरोग्याची काळजी

स्त्रियांनी केस धुताना आरोग्याची योग्य काळजी घ्यावी.

Women Hair Care Routine | yandex

केस धुणे

शुक्रवारी केस धुणे खूप शुभ मानले जाते.

Women Hair Care Routine | yandex

लक्ष्मीचा दिवस

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे.

Women Hair Care Routine | Yandex

या दिवशी महिलांनी केस धुवू नये

अमावस्या, पौर्णिमा आणि एकादशीच्या दिवशी महिलांनी केस धुवू नये.

Women Hair Care Routine | Canva

आर्थिक स्थिती

गुरूवारी महिलांनी कधीही केस धुवू नये याचा परिणाम आर्थिक स्थितीवर होतो.

Women Hair Care Routine | Yandex

मालिश करा

शनिवारी महिलांना केसांना तेल लावून मालिश करावी.

Hair Massage | Canva

शुभ दिवस

रविवारी महिलांनी केस धुणे योग्य मानले जाते.

Women Hair Care Routine | Yandex

NEXT: Tandalachi Bhakri: मऊ लुसलुशीत तांदळाची भाकरी कशी बनवायची?

येथे क्लिक करा..