Ankush Dhavre
जगभरात ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरं केलं जात आहे.
दरवर्षी २५ डिसेंबरला ख्रिसमस सन साजरा केला जातो.
या दिवशी येशूचा जन्मदिवस साजरा केला जातो.
ख्रिसमस म्हटलं तर, सँटा आलाच. पण तुम्हाला सँटाचं पूर्ण नाव माहितीये का?
abp hindi ने केलेल्या वृत्तानुसार, सँटाचं पूर्ण नाव संत निकोसल असं होतं.
त्यांचा जन्म तुर्किस्तानातील मायरा या शहरात झाला होता.
ख्रिस्ती धर्मियांसाठी हा दिवस अतिशय खास असतो.
या दिवशी जोरदार जल्लोष साजरा केला जातो.