Sakshi Sunil Jadhav
चहा शिवाय अनेकांचा दिवस सुरुच होत नाही. what is full form of tea
चहा प्यायल्याने फ्रेश वाटतं. तसेच दिवसाची सुरुवातही तशीच होते.
चहाचा इतिहास हजारो वर्षांच्या अनेक संस्कृतींमध्ये पसरलेला आहे.
चहामध्ये विविध प्रकार असतात. त्यामध्ये ग्रीन टी, ब्लॅक टी, ओलोंग टी आणि व्हाइट टी असे विविध प्रकार आहेत.
तुम्हाला रोज दिसणाऱ्या आणि हव्या असणाऱ्याला चहाचे संक्षिप्त रूप काय आहे हे माहितीये का?
पुढे आपण Tea चा फुल फॉर्म काय आहे हे जाणून घेणार आहोत.
Taste and Energy Admitted असा याचा फुलफॉर्म आहे.
भारतात ब्रिटीशांनी १८३४ मध्ये चहा घेऊन आले.
सध्या भारत हा चहाच्या उत्पादनामध्ये दुसऱ्या क्रमांतकावर आहे. भारतात दरवर्षी १३४० मिलियन किलोग्रॅमचे उत्पन्न होते.