Newspaper चा फुल फॉर्म काय? रोज पेपर वाचणाऱ्यांनाही माहित नसेल

Shreya Maskar

Newspaper

'Newspaper' (वृत्तपत्र) या शब्दाचे कोणतेही अधिकृत पूर्ण रूप (फुल फॉर्म) नाही, कारण हा शब्द 'news' आणि 'paper' यांच्या संयोगातून बनलेला आहे.

Newspaper | pinterest

बातमी अन् पेपर

'न्यूज' म्हणजे नवीन माहिती किंवा बातमी, तर 'पेपर' म्हणजे कागद (न्यूजपेपर) याचा अर्थ असा की 'बातमी असलेला कागद' होय.

News and papers | pinterest

सोशल मीडिया

मात्र 'न्यूजपेपर' (Newspaper) या शब्दाचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लोकप्रिय फुल फॉर्म तयार झाला आहे. जो कायम वापरला जातो.

Social media | pinterest

फुल फॉर्म काय?

Newspaper म्हणजे - (नॉर्थ ईस्ट वेस्ट साऊथ पास्ट अँड प्रेझेंट इव्हेंट्स रिपोर्ट-North, East, West, South, Past, And, Present, Event, Report) मराठीत याचा अर्थ असा की, उत्तर, पूर्व, पश्चिम दक्षिण भूतकाळ आणि भविष्यकाळ कार्यक्रम अहवाल

What is full form? | pinterest

फुल फॉर्मचा अर्थ

Newspaperच्या फुल फॉर्मचा अर्थ उत्तर, पूर्व, पश्चिम दक्षिण या चारही दिशांमधील भूतकाळातील आणि वर्तमानातील घटनांचा अहवाल असा होतो.

Meaning of full form | pinterest

Meaning of full formपहिला न्यूज पेपर

भारतातील पहिले वृत्तपत्र (न्यूज पेपर) 'हिकीज बंगाल गॅझेट' (जे 'ओरिजनल कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर' या नावानेही ओळखले जात असे) हे होते आणि ते २९ जानेवारी १७८० रोजी प्रकाशित झाले.

The first news paper | pinterest

पहिला मराठी न्यूज पेपर

भारतातील पहिले मराठी वृत्तपत्र 'दर्पण' होते, ज्याची स्थापना आणि संपादन समाजसुधारक बाळशास्त्री जांभेकर यांनी केले होते. त्याचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी बॉम्बे ( मुंबई) येथे प्रकाशित झाला.

First Marathi News Paper | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात डासांना पळवून लावतील 'हे' घरगुती उपाय, फक्त २ मिनिटांत मच्छर गायब

Monsoon Tips | saam tv
येथे क्लिक करा...