Siddhi Hande
प्रत्येक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला आयटीआर फाइल करावा करावा लागतो.
आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न.
इन्कम टॅक्स रिटर्न हा एक फॉर्म आहे.
आयटीआर म्हणजे केंद्र सरकारच्या आयकर विभागाला तुमच्या उत्पन्नाची माहिती देणे.
एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारने घातलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असेल म्हणजेच बेसिक एक्झेम्पशन लिमिटपेक्षा जास्त असेल तर त्यांनी इन्कम टॅक्स भरावा लागतो.
जर तुमचे उत्पन्न २.५ लाख रुपये असेल तर तुम्हाला टॅक्स भरण्याची गरज भासत नाही.
वेगवेगळ्या उत्पन्न मर्यादेसाठी टॅक्स भरण्याची टक्केवारी ठरवण्यात आली आहे. तुमचे उत्पन्न ज्या गटात आहे तेवढे टक्के तुम्हाला टॅक्स भरावा लागतो.