Ankush Dhavre
घरासमोर कावळ्याचं काव काव करणं हे अनेक गोष्टींचे संकेत देते.
ज्योतिष शास्त्रानुसार, कावळ्याचं काव काव करणं हे शुभ असतं, तर काही ठिकाणी अशुभ मानलं जातं.
अनेकदा असं म्हटलं जातं की कावळा काव काव करत असेल, तर घरी पाहूणे येतात.
तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार, कावळ्याचं काव काव करणं हे शुभ किंवा अशुभ गोष्टींचा संकेत असतो.
जर कावळा पाणी पिताना दिसला, तर हे धनलाभ होण्याचे संकेत आहेत.
जर कावळा चपाती खाताना दिसला, तर हे आपल्या ईच्छा पूर्ण होतील याचे संकेत आहेत.
तर अनेकदा कावळ्याचं काव काव करणं हे विघ्न येणार असल्याचे संकेत देते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे. साम टीव्ही याचे पुष्टीकरण करत नाही.