Siddhi Hande
पंकजा मुंडे हे महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठं नाव आहे.
पंकजा सध्या पर्यावरण आणि वातावरण बदल खात्याच्या मंत्री आहेत.
पंकजा मुंडे विधानपरिषदेच्या आमदार आहेत.
पंकजा मुंडे यांचा जन्म परळी वैजनाथ येथे झाला.
पंकजा यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण सरस्वती विद्यालयात घेतले.
पंकजा यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयात माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतलं.
पंकजा यांनी मुंबईच्या रुईया कॉलेजमधून विज्ञानात बॅचलर पदवी प्राप्त केली आहे.
पंकजा या माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत.
Next: क्रिकेटला मराठीत काय म्हणतात?रोज खेळणाऱ्यांनाही माहित नसेल