Siddhi Hande
प्रत्येकाला क्रिकेट हा खेळ खूप आवडतो. इंडिया पाकिस्तान मॅचवेळी तर सर्वजण टीव्हीसमोरच असतात.
क्रिकेट हा इंग्लंडचा राष्ट्रीय खेळ आहे.
जगातील १२ देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. त्यात टेस्ट क्रिकेट, वन-डे क्रिकेट आणि टी -२० क्रिकेट फॉरमॅट आहे.
CRICKET या शब्दाच्या प्रत्येक अक्षराला विशेष अर्थ आहे.
C म्हणजे Customer Focus, R म्हणजे Respect For Individual, I म्हणजे Integrity.
C म्हणजे Community Contribution, K म्हणजे Knowledge Worship.
E म्हणजे Entrepreneurship & Innovation,T म्हणजे Teamwork.
क्रिकेटला मराठीत चेंडूफळी असे म्हणतात.
Next: सोलापुरमध्ये येताय,इस्कॉन मंदिर नक्की पहा