Iskcon Temple: सोलापुरमध्ये येताय,इस्कॉन मंदिर नक्की पहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धार्मिक स्थळ

सोलापूरमध्ये इस्कॉन मंदिर एक प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक स्थान आहे.

Iskcon Solapur temple | instagram

अन्य शहरातील पर्यटक

सोलापूरच नाही तर अन्य शहारातील पर्यटक येथे आवश्यक भेट देतात.

Iskcon Solapur temple | instagram

विविध कार्यक्रम

या मंदिरात दररोज अनेक कृष्णाचे पूजन शिवाय भजनाचे आयोजनही करता येते.

Iskcon Solapur temple | instagram

किती लांब

सोलापूर स्टेशनपासून इस्कॉन मंदिर अंतर जवळपास ६ ते ७ किलोमीटर लांब आहे.

Iskcon Solapur temple | instagram

पायवाट

सोलापूर स्टेशनपासून इस्कॉन मंदिराचे पायी अंतर ३० ते ४० मिनिटे आहे.

Iskcon Solapur temple | instagram

कोणत्या सुविधा

या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला सोलापूर स्टेशनपासून बस सेवा किंवा टॅक्सी उपलब्ध आहेत.

Iskcon Solapur temple | Google

प्रमुख आकर्षण

मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला भव्य प्रवेशद्वार शिवाय सुंदर वास्तुकला आणि शांत वातावरण मिळेल.

Iskcon Solapur temple | instagram

NEXT: हिवाळी ट्रिप अन् हिरवागार निसर्ग, भारतात लपलेली 3 सुंदर हिल स्टेशन पाहाच

Himachal Pradesh | yandex
येथे क्लिक करा...