ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकारणातील खूप मोठे नाव आहे.
एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातून आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.
एकनाथ शिंदे हे मागील कार्यकाळात अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
एकनाथ शिंदेंचं शिक्षण किती? तुम्हाला माहितीये का
एकनाथ शिंदे यांना सन १९८१ मध्ये इयत्ता ११वी उत्तीर्ण केली होती.
एकनाथ शिंदेंनी मंगला हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, ठाणे पूर्व येथून शिक्षण पूर्ण केले होते.
एकनाथ शिंदेंना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले होते.
त्यांनी २०१४ साली यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला अन् बी.ए पदवी प्राप्त केली.
एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हेदेखील राजकारणात सक्रिय आहे. त्यांचा मुलगा खासदार आहे.
Next: आयुष्यात खूप मोठं नाव कमवायचयं? मग आंबेडकरांचे 'हे' विचार एकदा वाचाच