Krishnaraaj Mahadik: कृष्णराज महाडिक यांचे शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कृष्णराज महाडिक

सध्या कृष्णराज महाडिक चांगलेच चर्चेत आले आहेत.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

रिंकूसोबतचा फोटो

कृष्णराज महाडिक यांचा रिंकू राजगुरुसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

स्पष्टीकरण

या फोटोवरुन जे काही त्यांच्या लग्नाचे अंदाज बांधले जात आहेत, त्या अफवा असल्याचे स्वतः कृष्णराज महाडिक यांनी सांगितले आहेत.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

धनंजय महाडिक यांचे सुपुत्र

कृष्णराज महाडिक हे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

शिक्षण

मीडिया रिपोर्टनुसार, कृष्णराज महाडिक यांनी विवेकानंद कॉलेज, ताराबाई पार्क येथून शिक्षण घेतले आहे.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

परदेशात शिक्षण

त्यानंतर कृष्णराज महाडिक यांनी परदेशात जाऊन पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

युट्यूबर

कृष्णराज हे युट्यूबर, अॅथलेट आहेत.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

फॉर्म्युला ३ रेसिंग

कृष्णराज यांनी फॉर्म्युला ३ रेसिंगमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता.

Krishnaraaj Mahadik Education | Instagram

Next: आर्चीसोबतच्या व्हायरल फोटोतील कृष्णराज कोण आहे? PHOTO

krishnaraaj mahadik
येथे क्लिक करा