Dhananjay Mahadik: कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचं शिक्षण किती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर

कोल्हापूरचे महाडिक कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत.

Dhananjay Mahadik Education | Google

धनंजय महाडिक

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक हे नेहमीच चर्चेत असतात.

Dhananjay Mahadik Education | Google

राजकीय वारसा

धनंजय महाडिकांच्या कुटुंबाला राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे वडीलदेखील राजकारणात सक्रिय होते.

Dhananjay Mahadik Education | Google

कुस्तीपट्टू

धनंजय महाडिक उत्तम कुस्तीपट्टू आहेत. त्यांना लहानपणापासूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले.

Dhananjay Mahadik Education | Google

कॉलेज

धनंजय महाडिकांना राजश्री छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.

Dhananjay Mahadik Education | Google

धनंजय महाडिकांचे शिक्षण

धनंजय महाडिकांनी बी.कॉमपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.

Dhananjay Mahadik Education | Google

धनंजय महाडिकांचा मुलगा

धनंजय महाडिकांनंतर आता त्यांचा मुलगादेखील राजकारणात सक्रिय होत आहेत.

Dhananjay Mahadik Education | Google

क्रिष्णराज महाडिक

युथ आयकॉन म्हणून ओळखले जाणारे क्रिष्णराज महाडिकदेखील वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवताना दिसत आहे.

Dhananjay Mahadik Education | Google

Next: या विद्यार्थ्यांना मिळणार नाही अकरावीत प्रवेश; बोर्डाने दिली महत्त्वाची अपडेट

Courses After 12 | Canva
येथे क्लिक करा