ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वरुण सरदेसाई हे शिवसेना (ठाकरे)गटातील तरुण, तडफडार नेतृत्व आहे.
वरुण सरदेसाई आणि उद्धव ठाकरे यांचे कौंटुबिक संबंधदेखील आहेत.
वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहे.
रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे ते सुपुत्र आहेत.
वरुण सरदेसाई यांनी युवासेनेपासून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली आहे.
वरुण हे सध्या वांद्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.
वरुण सरदेसाई यांनी कोलंबिया येथून सिव्हिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे.
Next: माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचं शिक्षण किती?