Siddhi Hande
रतन टाटा हे फक्त उद्योगविश्वातील नव्हे तर सामाजिक कार्यातदेखील मोठे नाव आहे.
रतन टाटा यांच्या जिवलग मित्राचं नाव शांतनु नायडू आहे.
शांतनु नायडूची नुकतीच टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर पदावर पदोन्नती झाली आहे.
शांतनु हा केवळ ३२ वर्षांचा आहे.
शांतनु याने यूएसमधील Cornell Johnson Graduate School Of Management मधून एमबीए पदवी प्राप्त केली आहे.
शांतनुने भटक्या कुत्र्यांच्या सुरक्षिततेसाठी एक बँड बनवला होता. या बँडमुळे कुत्र्यांच्या गळ्यात विशिष्ट लाइट चमकते.
यामुळे त्यांचा अपघातापासून बचाव होतो. हीच आयडिया रतन टाटा यांना खूप आवडली होती.
शांतनुने वयोवृद्ध लोकांसाठी Goodfellows स्टार्टअप सुरु केले आहे.
Next: सुप्रिया सुळेंची लेक काय करते?