Revati Sule: सुप्रिया सुळेंची लेक काय करते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव आहे.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

शरद पवार यांची मुलगी

सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलगी आहेत.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

दोन मुले

सुप्रिया सुळे यांना दोन मुले आहेत.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

मुलांची नावे

सुप्रिया यांच्या मुलांची नावे रेवती आणि विजय सुळे अशी आहेत.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

सदानंद सुळे

सुप्रिया सुळेंच्या पतीचे नाव सदानंद सुळे आहे.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

राजकारणापासून दूर

सुप्रिया सुळे यांची मुले आणि पतीदेखील राजकारणापासून दूर आहेत.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

रेवती सुळेंचं शिक्षण

सुप्रिया सुळे यांच्या लेकीने रेवती सुळे यांनी लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून मास्टर्स डिग्री प्राप्त केली आहे.

Supriya Sule Daughter Revati Sule | Instagram

Next: मुख्यमंत्र्यांची मुलगी काय करते?

Divija Fadnavis Education | Instagram
येथे क्लिक करा