ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक मुलगी आहे.
दिविजा फडणवीस असं देवेंद्र फडणवीसांच्या मुलीचं नाव आहे.
दिविजा सध्या १०वीत आहे.
दिविजा यंदा १०वीच्या बोर्डाची परीक्षा देणार आहे.
दिविजादेखील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर राहायला का गेले नाही? असा प्रश्न विचारणला जात आहे.
यावर मुलगी दिविजाची दहावीची परीक्षा झाल्यावर आम्ही शिफ्ट होऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.
Next: IAS अधिकाऱ्यांना किती पगार असतो?