ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव आहे.
छगन भुजबळांचा मुलगा पंकज हेदेखील राजकारणात सक्रिय आहेत.
पंकज भुजबळ हे माजी आमदार आहेत.
पंकज भुजबळांनी नाशिकच्या नांदगाव मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
पंकज यांनी अंभियात्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
पंकज यांनी शालेय शिक्षण सेंट मेरी हायस्कूलमधून घेतले आहे.