ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्षा खडसे या केंद्रिय राज्यमंत्री आहेत.
रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.
रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा खासदार झाल्या आहेत.
रक्षा खडसे या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई आहेत.
रक्षा खडसे यांनी बी एससी (Computer Science)मध्ये पदवी मिळवली आहे.
रक्षा यांनी नाशिकच्या K.T.H.M कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.
रक्षा यांनी फार कमी वयात राजकारणात मोठं नाव कमावलं आहे.
Next: गिरीश महाजनांची धाकटी लेक काय करते?