ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव आहे.
गिरीश महाजन यांना दोन मुली आहेत.
गिरीश महाजन यांच्या मुलींची नावे श्रेया महाजन आणि प्रिया चौधरी अशी आहेत.
गिरीश महाजन यांच्या धाकट्या लेकीचं लग्न २०२२ मध्ये मोठ्या धुमधडाक्यात पार पडलं.
जामनेर येथे १३ एकरात हा शाही विवाहसोहळा झाला होता.
गिरीश महाजन यांच्या जावयाचे नाव अक्षय अजय गुजर आहे.
ते जळगावातील चोपडा तालुक्यातील आहे. ते आयटी इंजिनियर आहेत.
अजय यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही. ते एका फूड इंडस्ट्रीजचे मालक आहेत.
Next: माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं शिक्षण किती?