Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्ये स्टायलिश अंदाजाने लक्ष वेधणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख.
रितेशने त्यांच्या स्टाईलने लाखो प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
रितेश देशमुखचा चाहतावर्ग मोठा आहे.
रितेश देशमुखचा जन्म लातूरमध्ये झाला आहे.
रितेशचे शालेय शिक्षण लातूरमध्ये झालं आहे. महाविद्यालयीन शिक्षण त्याने जि. डी. सोमाणी मेमोरिअल स्कूल येथून पूर्ण केले आहे.
रितेशने २००३ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केले तर मागे वळून पाहिलेच नाही.