Ankush Dhavre
तुम्ही अनेकदा डिनर हा शब्द ऐकला असेल.
डिनर या शब्दाचा अर्थ काय माहितीये का?
डिनरला रात्रीचे जेवण असे म्हणतात.
रात्री आपण संपूर्ण कुटुंबासह एकत्र जेवायला बसतो. ज्याला रात्रीची पंगत असेही म्हणतात.
डिनर म्हणजे संध्याकाळच्या नाश्त्यानंतर केले जाणारे प्रमुख जेवन असते.
भारतात अनेक ठिकाणी डिनर हा दिवसातील शेवटचा आहार मानला जातो.
रात्रीचा आहार हा देखील डिनरला पर्यायी शब्द आहे.