ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगभरात विविध जातींचे प्राणी असतात. त्या प्राण्यांमध्ये देखील अनेक प्रकार असतात.
आजकाल लोकांना घरात कासव पाळायला आवडतं.
मात्र, अनेक लोकांना टर्टल आणि टॉरटॉईजमध्ये फरक समजत नाही.
टर्टल आणि टॉरटॉईजमध्ये खूप फरक आहे त्यामधील एक जात पाण्यात आढळते तर दूसरी जमीनीवर.
टर्टल ही जात आपल्याला पाण्यात पहायला मिळते. या टर्टल्सचं वजन जास्त असते.
टॉरटॉईज आपल्याला जमीनीवर पहायला मिळतात.
टर्टल जातीमध्ये पातळ कवच पहायला मिळतं, तर टॉरटॉईजला जाड कवच पहायला मिळतं.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.