Giorgia Andriani: अरबाज खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा 'गोल्डन' लूक

Priya More

अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड

बॉलिवूड अभिनेता अरबाज खानची एक्स गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

जॉर्जियाचा बर्थडे

जॉर्जिया एंड्रियानीचा २१ मे रोजी वाढदिवस होता. बर्थडेनिमित्त जॉर्जियाने पार्टीचे आयोजन केले होते.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

जबरदस्त ड्रेसिंग

जॉर्जिया एंड्रियानीने वाढदिवसानिमित्त जबरदस्त ड्रेसिंग केली होती. सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच खिळल्या होत्या.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

बर्थडे लूकमध्ये फोटोशूट

जॉर्जिया एंड्रियानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर बर्थडे लूकचे फोटो शेअर केले आहेत.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

गोल्डन ड्रेस

जॉर्जिया एंड्रियानीने गोल्डन कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता यामध्ये ती सोनपरीसारखी दिसत होती.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

जॉर्जियाची बर्थडे पार्टी

जॉर्जिया एंड्रियानीच्या बर्थडे पार्टीला इंडस्ट्रीतील काही स्टार्सही आले होते.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

दिले कॅप्शन

इन्स्टावर फोटो शेअर करताना जॉर्जिया एंड्रियानीने लिहिले की, 'माझा बर्थडे लूक'.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

गोल्डन लूकला पसंती

जॉर्जिया एंड्रियानीचा गोल्डन लूक सर्वांना प्रचंड आवडत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

असा केला लूक

जॉर्जिया एंड्रियानी ग्लॉसी मेकअप, केसाची वेणी, मॅचिंग हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

जबरदस्त पोझ

जॉर्जिया एंड्रियानी या लूकमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Giorgia Andriani | Instagram @giorgia.andriani22

NEXT: Madhuri Dixit: ५७ वर्षांची असतानाही दिसते २७ ची, माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची कमाल

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene