Madhuri Dixit: ५७ वर्षांची असतानाही दिसते २७ ची, माधुरी दीक्षितच्या सौंदर्याची कमाल

Priya More

माधुरी दीक्षित

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्यामुळे आजही चर्चेत असते.

Madhuri Dixit Photos | Instagram @madhuridixitnene

दिसते २७ वर्षांची

५७ व्या वर्षी देखील माधुरी दीक्षित एखाद्या २७ वर्षांच्या तरुणीसारखी दिसते.

Madhuri Dixit Look | Instagram @madhuridixitnene

फोटोशूटमुळे चर्चेत

माधुरी दीक्षित नेहमी आपल्या फोटोशूटमुळे चर्चेत असते आणि तिचे चाहते देखील तिच्या नव्या लूकची वाट पाहत असतात.

Madhuri Dixit New Look | Instagram @madhuridixitnene

माधुरीचा नवा लूक

नुकताच माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवा लूक शेअर केला आहे.

Madhuri Dixit Photo | Instagram @madhuridixitnene

स्टायलिश लेहेंगा

माधुरी दीक्षितने लाइट पर्पल कलरच्या स्टायलिश लेहेंग्यामध्ये जबरदस्त फोटोशूट केले आहे.

Madhuri Dixit Stylish Look | Instagram @madhuridixitnene

दिसते परीसारखी

माधुरी दीक्षित या नव्या फोटोशूटमध्ये एखाद्या परीसारखी दिसत आहे.

Madhuri Dixit Latest Phaotoshoot | Instagram @madhuridixitnene

असा केला लूक

माधुरी दीक्षितने ग्लॉसी मेकअप, ट्रेडिंग एक्सेसरीज कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

चाहते घायाळ

माधुरी दीक्षितच्या नवा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

सौंदर्याचे कौतुक

माधुरी दीक्षितच्या या फोटोंना भरपूर लाइक्स करत चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

डान्स दिवाने शो

माधुरी दीक्षित 'डान्स दिवाने' या शोची जज आहे. या शोचा ग्रँड फिनाले येत्या २५ मे रोजी होणार आहे.

Madhuri Dixit | Instagram @madhuridixitnene

NEXT: Health Tips: नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके का येतात?

White Spots On Nails | Social Media