Priya More
दुखापतीमुळे नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके येऊ शकतात.
नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके हे शरीरामधील मिनरलच्या कमतरतेमुळे येतात.
फंगल्समुळे देखील नखांवर पांढऱ्या रंगाच्या खूना येतात.
नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके येणे हे कोणत्याही गंभीर आजाराचे संकेत नाही.
नखांवर पांढऱ्या रंगाचे ठिपके येण्याच्या सामान्य कारणाला ल्यूकोनीचिया असे म्हणतात.
ल्यूकोनीचिया ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हात आणि पायांच्या नखांवर पांढरे ठिपके येतात.
ल्यूकोनीचिया दोन प्रकार आहेत. True Leukonychia आणि Apparent Leukonychia.
हे नखांवर ठिपके ठिपके स्वरुपात येऊ शकते. यामुळे तुमच्या नखांवर परिणाम होऊ शकतो.