Priya More
आजकाल वाढत्या वजनाच्या समस्याला अनेक जण सामोरे जात आहेत.
वजन कमी करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात पण वजन कमी होत नाही.
वाढत्या वजनामुळे शरीराशीसंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. वाढते वजन आजारांना निमंत्रण असते.
भोपळाचे सेवन केल्यामुळे झपाट्याने वजन कमी होते. पण त्याचे सेवन योग्यपद्धतीने करावे.
भोपळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात आहारातील फायबर असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
भोपळ्याचे नियमित सेवन केल्यास वजन लवकर कमी होण्यास मदत होते. यामुळे पचन सुधारते.
भोपळ्यात व्हिटॅमिन सी, ए, बी ३, बी ६, लोह, पोटॅशियम, सोडियम यासारखे अनेक पोषक घटक आढळतात.
वजन कमी करण्यासाठी उकडलेला भोपळा जास्त फायदेशीर असतो. अशाप्रकारे भोपळ्याचे रोज सेवन करा.