Health Tips: डायबिटीजच्या रुग्णांनी अशापद्धतीने खावा भात, नाही वाढणार शुगर लेव्हल

Priya More

जीवशैलीत बदल

डायबिटीजच्या रुग्णांना आपल्या जीवनशैलीत आणि खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल करावे लागतात.

Diabetes Patients | Social Media

खाण्याची विशेष काळजी

डायबिटीजच्या रुग्णांना खाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांनी अनेक पदार्थ खाणं टाळावे लागते.

Diabetes Patients | Social Media

निष्काळजीपणा

डायबिटीजच्या रुग्णांनी थोडा जरी निष्काळजीपणा केला तर त्यांची शुगर लेव्हल वाढते.

Diabetes Patients | Social Media

भात न खाण्याचा सल्ला

डायबिटीजच्या रुग्णांना भात न खाण्याचा किंवा कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला दिला जातो.

Rice For Diabetes Patients | Social Media

भाताचे सेवन

व्हाइट राइस आणि ब्राउन राइस व्यतिरिक्त तुम्ही आणखी एका भाताचे सेवन करू शकता.

Rice For Diabetes Patients | Social Media

शुगर लेव्हल

डायबिटीजचे रुग्ण मिलेट राइस खाऊ शकतात. यामुळे त्यांची शुगर लेव्हल वाढणार नाही तर कंट्रोलमध्ये राहिल.

Rice For Diabetes Patients | Social Media

मिलेट राइस

मिलेट राइस या नावाने देखील याला ओळखले जाते. हा राइस आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Rice For Diabetes Patients | Social Media

ग्लाइसेमिक इंडेक्स

मिलेट राइस डायबिटीजचे रुग्ण रोज देखील खाऊ शकतात. या राइसचा ग्लाइसेमिक इंडेक्स ५० पेक्षा कमी आहे..

Rice For Diabetes Patients | Social Media

ग्लुकोज लेव्हल

मिलेट राइस खाल्ल्यामुळे खूप वेगाने ग्लुकोज लेव्हल वाढवत नाही. यामुळे ब्लड शुगर कमी राहतो.

Rice For Diabetes Patients | Social Media

NEXT: Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

Khatron Ke Khiladi 14 | Social Media