Khatron Ke Khiladi 14: 'खतरों के खिलाडी १४'मध्ये कोण- कोण सेलिब्रिटी दिसणार? पाहा लिस्ट...

Priya More

कृष्णा श्रॉफ

यंदाच्या 'खतरों के खिलाडी १४' मध्ये बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची मुलगी कृष्णा श्रॉफ दिसणार आहे.

Krishna Shroff | Social Media

असीम रियाज

टीव्ही अभिनेता आणि मॉडल आसिम रियाज हा देखील 'खतरों के खिलाडी १४' मध्ये दिसणार आहे.

Asim Riaz | Social Media

अदिती शर्मा

'कथा अनकही...' फेम अभिनेती अदिती शर्मा देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये सहभागी झाली आहे.

Aditi Sharma | Social Media

करण वीर मेहरा

'बातें कुछ अनकही सी' फेम अभिनेता करण वीर मेहराची 'खतरों के खिलाडी १४'मध्ये एन्ट्री झाली आहे.

Karan Veer Mehra | Social Media

नियति फतनानी

टीव्ही अभिनेत्री नियति फतनानीची 'खतरों के खिलाडी १४'मध्ये एन्ट्री झाली आहे.

Niyati Fatnani | Social Media

शिल्पा शिंदे

टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉस विनर शिल्पा शिंदे देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये सहभागी झाली आहे.

Shilpa Shinde | Social Media

गश्मीर महाजनी

मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार आहे.

Gashmir Mahajani | Social Media

केदार आशिष मेहरोत्रा

टीव्ही अभिनेता केदार आशिष मेहरोत्रा देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये सहभागी झाला आहे.

Kedar Ashish Mehrotra | Social Media

निमरित कौर अहलूवालिया

टीव्ही अभिनेत्री निमरित कौर अहलूवालिया देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार आहे.

Nimrit Kaur Ahluwalia | Social Media

शालिन भनोट

टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस १६ फेम शालिन भनोट देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये सहभागी झाला आहे.

Shalin Bhanot | Social Media

समर्थ जुरेल

बिग बॉस १७ फेम अभिनेता समर्थ जुरेलची 'खतरों के खिलाडी १४'मध्ये एन्ट्री झाली आहे.

Samarth Jurel | Social Media

अभिषेक कुमार

बिग बॉस १७ फेम अभिनेता अभिषेक कुमार देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये दिसणार आहे.

Abhishek Kumar | Social Media

सुमोना चक्रवर्ती

कपील शर्माची ऑनस्क्रीन वाइफ सुमोना चक्रवर्तीची देखील 'खतरों के खिलाडी १४'मध्ये एन्ट्री झाली आहे.

Sumona Chakraborty | Social Media

NEXT: Sai Pallavi: मेकअप न करताही साई पल्लवी दिसते सुंदर?, स्वत:च सांगितल्या ब्युटी सिक्रेट्स

Sai Pallavi | Social Media